Big boss Marathiच्या घरात अक्षय केळकरने सांगितले Rakhi Sawantचे भविष्य,हात बघून म्हणाला...

2022-12-05 135

Big boss Marathiच्या घरात अक्षय केळकरने राखी सावंतचे हात पाहून भविष्य सांगितले.नंतर तो एक राखीच्याच फजितीचा भाग ठरला. चला तर मग पाहुयात Big bossच्या घरात नेमकं काय झालं..