Gujarat Election: आज होणार गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान, PM Modi आणि Amit Shah ही करणार आज मतदान
2022-12-05 328
गुजरात विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असुन आज दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदार होणार आहे. आज म्हणजेचं अंतिम टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ