'तुका म्हणे' शब्द प्रयोग करत विडंबन केल्यास होणार कडक कारवाई! ;देहू संस्थानचा इशारा

2022-12-04 3

'नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना 'तुका म्हणे' हा शब्द प्रयोग केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल' असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे ह्यांनी दिला आहे.नूतन वर्ष साजरा करत असताना अनेक तरुण आपल्या मित्रांना, आप्तेष्टांना शुभेच्छा देताना 'तुका म्हणे' असा उल्लेख करून शुभेच्छा देतात. पण हाच शब्द प्रयोग आता महागात पडू शकतो. कारण, यावर देहू संस्थानने आक्षेप घेतला असून कडक कारवाई करण्याचा इशारा देहूसंस्थानने दिला आहे.

Videos similaires