कोकण महोत्सवात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि बालपण रायगडावर गेले असं वक्तव्य केलं त्यावरून राजकारण सुरू झाले असताना 'छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत.महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली' अशा शब्दात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.
#prasadlad #pravindarekar #bjp #shivajimaharaj #bhartiyajantaparty #chatrapatishivajimaharaj #protest