'येत्या ११ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृध्दी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. नागपुर ते शिर्डी हा ७०० किलोमीटर पैकी ५०० किलोमीटर जो पुर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राकरिता खऱ्या अर्थाने समृध्दी घेऊन येईल' असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.