'कोणत्याही पुस्तकात त्या वीरांचा उल्लेख नाहीये त्यामुळे ऐतिहासिक संदर्भातून कथा-काव्य-कादंबरी-चित्रपट रचताना काल्पनिक बांधणी करावी लागते पण त्याने इतिहासाच्या मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही ह्याची फक्त काळजी घ्यावी' असे वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाचा वाद आणि त्यांचे ऐतिहासिक संदर्भ यांवर भाष्य केले.