शिंदे गटातील शिवीगाळ करणाऱ्या आमदारांवर Sanjay Raut यांची टीका

2022-12-03 47

'मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल तर तो मी माझा सन्मान समजतो त्यांना उत्तम शिव्या येत असतील तर आधी राज्यपालांना,भाजप मंत्री आणि प्रवक्ते यांना देऊन दाखवाव्यात.आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवर फुल उधळू पण आधी छत्रपतींचा आणि सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या'असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका करताना केले.

Videos similaires