'उष्माघातामुळे शिल्लक सेना सुध्दा संपते की काय?' मनसे प्रवक्ते Gajanan Kale यांची शिवसेनेवर टीका

2022-12-03 41

'मातोश्री येथे एक सोंगाड्या आहे. जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो पण बाई त्याच्यावर बोलण्याऐवजी कोण सकाळी उठतं आणि कोण रात्री झोपतं यावरच जास्त बोलताना दिसतात.उष्माघातामुळे राहिलेली शिल्लकसेना ही सुध्दा संपते की काय अशी भीती मातोश्रीवरील सोंगाड्याला होत आहे'अशी टीका मनसे प्रवक्ते Gajanan Kale यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर केली.

Videos similaires