'बिग बॉस मराठी'त होणार सिद्धार्थ जाधवची एंट्री, तर अपूर्वा नेमळेकर भावूक
2022-12-02
1
'बिग बॉस मराठी'मध्ये विकास सावंतमुळे अपूर्वा नेमळेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात अभिनेता सिद्धार्थ जाधवची एंट्री होणार आहे. पाहुयात एपिसोडची खास झलक...