किरण माने, प्रसाद जवादे आणि मीरा जगन्नाथने केलं Rakhi Sawantचं कौतुक
2022-12-02
1
राखी सावंतची बिग बॉस मराठीमध्ये एंट्री झालीये. घरातील स्पर्धक प्रसाद जवादे आणि मीरा जगन्नाथ यांनी राखीला भेटल्याचे किस्से सांगितले. तसेच किरण माने यांनी राखीचं कौतुक केलं.