Apurva Nemlekar, Amruta Deshmukhच्या गप्पा अन् राखी सावंतची मजेदार मागणी

2022-12-02 1

बिग बॉस मराठीमध्ये ड्रामा क्वीन Rakhi Sawantची एंट्री झाली आहे. अपूर्वा नेमळेकर आणि अमृता देशमुख त्यांच्या सिंगल असण्याबद्दल गप्पा मारत असतानाच राखी या दोघींचा स्वयंवर करण्याची मागणी करते. पाहा हा मजेदार व्हिडीओ....

Videos similaires