अंधारेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत राणेंवर हल्लाबोल

2022-12-02 72

शिवसेनेच्या नेत्या सुधाम अंधारे यांनी महाप्रभोधन यात्रेत भाजपचे नेते आणि केंद्रीय मनातरी नारायण राणे यांच्यावर लाइव्ह रे तो व्हिडिओ म्हणत हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंच्या जुने ऑडिओ क्लिप्स दाखवत त्यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.

#SushmaAndhare #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BJP #Kokan #Mimicry #Videocllips #KiritSomaiya #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathSHinde #MaharashtraPolitics #hwnewsmarathi

Videos similaires