शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा उपनेत्या सुषमा अंधारेंनी समाचार घेतला.