उत्तम आरोग्यासाठी नियमित दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शियमसह दुधात अनेक पोषकतत्त्वे आढळतात त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांना देखील दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण अति प्रमाणात दूध प्यायल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते, कोणते आहेत ते आजार जाणून घ्या..