Jharkhand उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा मुस्लिम मुलीलाही पूर्ण अधिकार

2022-12-01 7

झारखंड उच्च न्यायालयाने एका प्रकरणात मुस्लिम वैयक्तिक कायद्याचा हवाला देत एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने सांगितले की, मुस्लिम मुलीला तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires