ऐकावे ते नवलच! Mumbai मध्ये चिकन म्हणून हॉटेल आणि बिअर बारला विकले चक्क कबुतरांचे मांस, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

2022-12-01 5

मुंबई शहरातील आठ जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कबुतर पाळणे आणि त्यांना ठार मारुन त्यांचे मांस जवळच्या हॉटेल आणि बिअर बारमध्ये चिकन म्हणून विकल्याचा या आठ जणांवर आरोप आहे. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी हरेश गगलानी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ