अतिरिक्त पाणी पिणं आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या योग्य प्रमाण
2022-12-01
0
उत्तम आरोग्यासाठी दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. मात्र पाण्याचे प्रमाण अतिरिक्त असणं आरोग्यासाठी हितकारक नाही. जपानच्या संशोधकांनी याबद्दल संशोधन करून पाण्याचं नवीन प्रमाण सांगितलं आहे.