आजपासून Nashik मध्ये अधिक तीव्र होणार हेल्मेट सक्तीची मोहीम, जाणून घ्या सविस्तर

2022-12-01 53

सक्तीचे नियम लागू करून सुरक्षा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार आता कारवाई होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires