छेडछाडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तरुणांना अटक
2022-12-01
3
मुंबईत भर रस्त्यात कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. छेड काढणाऱ्या दोघांनाही खार पोलिसांकडून अटक करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.