Maharashtra Weather Report: राज्यात थंडी वाढली, काही ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण
2022-12-01 61
थंडीचा कडाका राज्यात काहीसा अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.राज्यात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ