Plastic Ban: प्लॅस्टिकवरील बंदी लवकरच उठवणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

2022-12-01 2

सरकारने 2018 मध्ये प्लास्टिकवर घातलेली बंदी अंशतः मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्लास्टिक उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires