राज्यपालांची चूक झाली, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही : Chandrashekhar Bawankule

2022-11-30 63

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. भगत सिंह कोश्यारी यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील," असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

#ChandrashekharBawankule #BhagatSinghKoshyari #ShivajiMaharaj #Satara #UdayanrajeBhosale #EknathShinde #Pratapgad #ShivpratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #BJP #Maharashtra

Videos similaires