Mangal Prabhat Lodha यांच्या वक्तव्यावरून Chandrakant Khaire यांची शिंदेंवर टीका

2022-11-30 2

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर टीका करताना 'एकनाथ शिंदे शिवरायांच्या पायाची धूळही नाहीयेत' अशी टीका केली.

Videos similaires