Mangal Prabhat Lodha यांच्या वक्तव्यावर Bachhu Kadu यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

2022-11-30 4

'मंगलप्रभात लोढा ह्यांनी जे वक्तव्य केल त्यावर विचारले असता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या बंडाची आता तुलना करता येणार नाही ते बरोबर नाही, काही शब्द चुकून निघतात. काही कार्य घटना ,गोष्टी शिवाजी महाराजांच्या कामाची साम्य असणाऱ्या असू शकतात पण तुलना योग्य नाही'.असे वक्तव्य Bachhu Kadu यांनी केले.

Videos similaires