Nagnath Kottapalle Dies: ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी
2022-11-30 13
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ