Akshaya–Hardeek Wedding:हार्दिक आणि अक्षया लवकरच विवाहबंधनात..हळदीचा व्हिडीओ आला समोर

2022-11-30 1

‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली.या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.चला तर मग पाहुयात त्यांच्या लग्नसोहळ्याच्या विधिंचे काही क्षण

Videos similaires