मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. मुलगा अमित ठाकरे व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.