Pesticide On E-commerce Platforms आता कीटकनाशके मिळणार Online, औषध विक्रीस मान्यता

2022-11-30 25

केंद्र सरकारने विद्यमान नियमांमध्ये बदल करत ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला अधिक विस्तारीत करण्याचे धोरण आखले आहे. प्रामुख्याने हे धोरण शेती आणि शेतीव्यवसायाशी निघडीत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ