Four-Day Work Week: 100 कंपन्यांमध्ये आता आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी

2022-11-30 27

गेल्या काही महिन्यांमध्ये यूकेची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली असल्याचे दिसत आहे. जगातही मंदीची भीती असताना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ