आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत वेदान्ता फॉक्सकॉनवरून सरकारवर आरोप केले होते. त्या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.