Aditya Thackeray on Uday Samant: आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांवर हल्लाबोल
2022-11-29
206
आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्यसरकार हल्लाबोल केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना‘ उद्योगमंत्र्यांचा आणि उद्योग खात्याशी सबंध आहे का?‘ असे वक्तव्य ठाकरेंनी केले.