'पोलीस भरतीच्या १८ लाख पदाबाबत तक्रारी होत्या त्या सोडवून देण्यासाठी पंधरा दिवस वाढवून देत आहोत यामुळे तक्रारी दूर होतील'असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि 'पोलिस भरती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत १५ दिवसांची वाढ!' ही मोठी घोषणाही यावेळी केली.
#devendrafadnavis #police #policebharti #bharti #bjp #bhartiyajantaparty #bhartiyajanataparty #students #marathinews #maharashtranews #breakingnews