Rakhi Sawant in Marathi Bigg Boss: राखी सावंत 'मराठी बिग बॉस'मध्ये जाण्यापूर्वी काय म्हणाली?

2022-11-29 2

ड्रामा क्वीन राखी सावंतची मराठी 'बिग बॉस'मध्ये एंट्री झाली आहे. तिने मुलाखतीत 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याचं कारण सांगितलं, तसेच या घरात गेल्यानंतर ती काय धमाल करणार, याबद्दलही सांगितलं.

Videos similaires