Pratap Jadhav on Uddhav Thackeray:शिंदेंगटाचे खासदार प्रताप जाधवांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

2022-11-29 5

शिंदेंगटाचे खासदार प्रताप जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. 'माझं उद्धव साहेबांना आव्हान आहे की हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवून दाखवा' असे प्रताप जाधव म्हणाले. जाधव बुलढाणा येथील संपर्क कार्यालयावर पत्रकारांशी बोलत होते.

Videos similaires