असं काय झालं की अपूर्वा नेमळेकर रोहितला पाहून रडली
2022-11-29
115
बिग बॉस मराठीमध्ये (Bigg Boss Marathi) अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) रोहित पाटीलला (Rohit Patil) बघून भावूक झाली. रोहित हा अपूर्वाच्या भावासारखा दिसतो, त्यामुळे त्याला पाहून तिला भावाची आठवण झाली आणि ती रडू लागली.