IIFI या महोत्सवातील ज्युरी हेड आणि इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड हे महोत्सवात मनोगत व्यक्त व्यक्त करताना म्हणाले की “या महोत्सवतील १५ वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्यामते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा आणि असभ्य चित्रपट आहे.एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे.”यावर प्रतिक्रिया देताना अभिनेते अनुपम खेर यांनी काय म्हणाले? पाहुयात..