"राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलंच तापू लागलंय. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातही ऐन थंडीत वातावरण तापत असल्याचं चित्र सध्या दिसतंय. कशी असणार बीड जिल्ह्यातली चुरशीची लढत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #Elections #MaharashtraPolitics #GramPanchayat #Parli #2022 #MarathiNews #BeedNews #hwnewsmarathi