प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी हा पिक विमा काढत असतो.. यासाठी शेतकरी हा विविध पिकांचा पीक विम्या काढत असतो त्यासाठी साठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ठराविक रक्कम या पीक विमा कंपन्या मध्ये जमा करतो ... शासनाकडून हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावे अशा प्रकारचे तरतूद असताना... सुद्धा मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरलेल्या रक्कमेपेक्षा कमी पीक विम्याचा मोबदला या ठिकाणी पीक विमा कंपन्या कडून शेतकर्यांना दिला गेला आहे
#RavikantTupkar #Buldhana #ElgarMorch #Farmers #SoyabeanFields #Rains #EknathShinde #DevendraFadnavis #AbdulSattar #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #hwnewsmarathi