Heart Attack: AI च्या माध्यमातून टाळू शकतो Heart Attack चा धोका, वेळीच मिळणार उपचार

2022-11-28 45

Artificial Intelligence च्या माध्यमातून महाराष्ट्रात 12 तालुक्यामध्ये 3000 Critical Heart Attacks चे निदान करणे शक्य झाले आहे. रूग्णांना ग्लोडन हार्वर मध्ये उपचार देखील देता येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ