'बाळासाहेबांची इच्छा आपण पूर्ण केली'; भोंग्याच्या मुद्यावरून Raj Thackeray यांचे वक्तव्य

2022-11-28 4

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी मुंबईत सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टीका केली.यावेळी त्यांनी मशिदींवरचे भोंगे बंद होण्याबाबत वक्तव्य केले.