राज ठाकरेंच्या 'असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही'च्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया

2022-11-28 27

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचाच धागा पकडत राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.

#ChandrashekharBawankule #BJP #MNS #RajThackeray #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #Elections #MaharashtraPolitics #hwnewsmarathi

Videos similaires