राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल

2022-11-28 3

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना राज ठाकरे म्हणाले, “काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले… मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते.

#Goregaon #Sabha #Melava #MNS #Mumbai #RajThackeray #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #Elections #MaharashtraPolitics #hwnewsmarathi

Videos similaires