Delhi-Gurugram Expressway Accident: दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, सायकलस्वाराचा मृत्यू

2022-11-28 4

दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वे वर वसंत कुंज परिसरात रविवारी एक भीषण अपघात झाला. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर झालेल्या बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत सायकलस्वार ठार झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires