'नारायण राणेंचे मुलांकडे दुर्लक्ष झालंय'; Sushma Andhare यांची राणेंवर टीका
2022-11-27 773
'आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाव आहे.नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही. तो व्हिडिओ जुना आहे..त्यांचा अभ्यास कमी आहे.मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहे' अशी टीका Sushma Andhare यांनी राणे कुटुंबियांवर केली.