आता थंडीच्या दिवसात तर सर्दी, खोकला हमखास जाणवतोच पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर सायनसचा धोका असू शकतो. काय आहे सायनस जाणून घेऊयात...