Gunratna Sadavarte यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा

2022-11-26 7

गुणरत्न सदावर्ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सीमा प्रश्नावर बोलत असतानाच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी या व्यक्तिला पकडले. मात्र, त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने आपल्या खिशातून काळी पावडर काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. तसेच काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली.

Videos similaires