"राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. बुलढाण्यातील चिखलीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे.
#Buldhana #UddhavThackeray #Shivsena #Politics #Chikhli #ShetkariMelava #PratapraoJadhav #SanjayGaikwad #AadityaThackeray #EknathShinde