ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटला अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं होतं.कलक्षेत्रात प्रदीर्घ काळ गाजवणाऱ्या या कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली आणि जाणून घेऊयात त्यांची कारकीर्द