मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

2022-11-26 15

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचले. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला.

#EknathShinde #Guwahati #Shivsena #AbdulSattar #TanajiSawant #ShambhurajDesai #KamakhyaDeviTemple #Surat #BJP #ShindeCamp #CabinetMinisters #BalasahebanchiShivsena #Politics #Maharashtra

Videos similaires