पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पाडून राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर शिंदे गट हा आधी सूरत मग गुवाहाटीत दाखल झाला होता. त्यानंतर आज शिंदे गट पुन्हा एकदा कुटुंबासह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे. पण काही मंत्र्यांसह आमदार खासदारांनी याकडे पाठ फिरवली आहे.
#EknathShinde #Guwahati #Shivsena #AbdulSattar #TanajiSawant #ShambhurajDesai #KamakhyaDeviTemple #Surat #BJP #ShindeCamp #CabinetMinisters #BalasahebanchiShivsena #Politics #Maharashtra